१४-२० ऑक्टोबर
स्तोत्रं ९६-९९
गीत ६६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आनंदाचा संदेश घोषित करा!
(१० मि.)
इतरांना आनंदाचा संदेश सांगा (स्तो ९६:२; टेहळणी बुरूज११-E ३/१ ६ ¶१-२)
इतरांना न्यायाच्या दिवासाचा आनंदाचा संदेश सांगा (स्तो ९६:१२, १३; टेहळणी बुरूज१२-E ९/१ १६ ¶१)
यहोवाच्या नावाची स्तुती करणाऱ्या लोकांनी ही पृथ्वी भरून टाकावी या त्याच्या उद्देशाबद्दल लोकांना सांगा (स्तो ९९:१-३; टेहळणी बुरूज१२ ९/१५ १२ ¶१८-१९)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ९६:१—बऱ्याच ठिकाणी आलेल्या “नवीन गीत” या शब्दांचा काय अर्थ होतो? (इन्साइट-२ ९९४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ९८:१–९९:९ (शिकवणे अभ्यास ११)
४. पक्का निश्चय करा—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिष्य बनवा धडा १० मुद्दे १-२ वर चर्चा करा.
५. पक्का निश्चय करा—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा १० मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” यावर आधारित चर्चा.
गीत ९
६. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
७. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १६ ¶१०-१८