गीत ३१
देवासोबत चालत राहा!
(मीखा ६:८)
१. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,
ख-रा तो मि-त्र तु-झा.
दे-ई-ल य-हो-वा ब-ळ तु-ला,
घे तू आ-धा-र त्या-चा.
आ-ली ज-री कि-ती सं-क-टे,
भि-ऊ न-को क-धी.
तो सां-भा-ळेल तो सा-व-रेल,
ह-र-वे ना वाट तु-झी.
२. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,
रा-हा तू शु-द्ध स-दा.
प्र-लो-भ-ने लाख ये-ती-ल त-री,
हो-ईल य-हो-वा ढा-ल.
पा-हू न-को तू मा-गे क-धी,
प-हा पु-ढे स-दा.
ख-ऱ्या-ला रा-ह-ती ध-रून,
प्रि-य ते य-हो-वा-ला.
३. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,
त्या-ला इ-मा-नी रा-हा.
हो-शी-ल सु-खी स-मा-धा-नी तू,
ह-र्ष तु-झा य-हो-वा.
तू चा-ल दे-वा-च्या मा-र्गा-ने,
आ-नं-दा-ने स-दा.
मग जा-ण-ती-ल सा-रे हे,
या-हा सो-ब-ती तु-झा.
(उत्प. ५:२४; ६:९; फिलिप्पै. ४:८; १ तीम. ६:६-८ ही वचनंसुद्धा पाहा.)