गीत १४७
सर्वकाळाच्या जीवनाचं वचन
१. जी-व-न दे-ईल स-दा-चे,
याह स-र्व न-म्र लो-कां.
पु-से-ल आ-स-वे त्यां-ची,
ना उर-तील वे-द-ना!
(कोरस)
जी-व-न स-दा-चे,
शां-ती व सु-खा-चे,
दे-वा-चे व-चन हे,
ना-ही स्व-प्न ते!
२. ओ-ढु-नी शा-ल रं-गां-ची,
पृ-थ्वी ही सज-ली प-हा.
मा-वे-ना ह-र्ष ग-ग-नी,
दे-वा-च्या मु-लां-चा!
(कोरस)
जी-व-न स-दा-चे,
शां-ती व सु-खा-चे,
दे-वा-चे व-चन हे,
ना-ही स्व-प्न ते!
३. पा-णा-व-ती आ-ज डो-ळे,
मृ-त प्रि-यां-सा-ठी ज्या,
वा-ह-ती-ल भे-टु-नी त्यां,
आ-नं-दा-च्या धा-रा!
(कोरस)
जी-व-न स-दा-चे,
शां-ती व सु-खा-चे,
दे-वा-चे व-चन हे,
ना-ही स्व-प्न ते!
(यश. २५:८; लूक २३:४३; योहा. ११:२५; प्रकटी. २१:४ ही वचनंसुद्धा पाहा.)