गीत १३३
तारुण्यात यहोवाची सेवा करू!
१. आ-म्ही य-हो-वा-ची प्रि-य मु-ले,
त्या-ची मा-या आ-म्हा-व-री आ-हे.
मा-नु-नी मो-ती अ-मोल सां-भा-ळी,
त्या-ला स-दा आ-म-ची का-ळ-जी.
२. मा-न दे-उ-नी आ-ई-वड-लां-ना,
सां-गू म-ना-त-ले सा-रे त्यां-ना.
हो-ई-ल आ-नं-द य-हो-वा-ला,
ना क-धी तु-टे मै-त्री-चा धा-गा.
३. से-वा क-रू ता-रु-ण्यात या-हा-ची,
सो-डू ना वा-ट क-धी स-त्या-ची.
ठर-वू-या खो-टं त्या-च्या वै-ऱ्या-ला,
वा-हू स-र्व-स्व आ-म्ही या-हा-ला!
(स्तो. ७१:१७; विलाप. ३:२७; इफिस. ६:१-३ ही वचनंसुद्धा पाहा.)