व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १२९

शेवटपर्यंत धीर धरू

शेवटपर्यंत धीर धरू

(मत्तय २४:१३)

  1. १. सो-सा-वी क-शी,

    ये-ता-त जे-व्हा सं-क-टे?

    ये-शू-सा-र-खी,

    ठे-वू न-जर स-दा पु-ढे.

    या-हा-च्या श-ब्दां-वर,

    के-ले म-नन त्या-ने.

    (कोरस)

    ना धीर सो-डू क-धी-ही,

    वि-श्‍वास का-यम रा-खू.

    या-हा-च्या प्रे-मळ छा-येत,

    रा-हून शे-वट-प-र्यं-त धीर ध-रू.

  2. २. आ-ली जी-व-नात,

    दुः-खा-ची वा-द-ळे ज-री,

    आ-स-वे पु-सून,

    ठे-वू न-जर आ-शे-व-री.

    जग न-वे पा-ह-ण्या,

    आ-हो आ-तुर आ-म्ही.

    (कोरस)

    ना धीर सो-डू क-धी-ही,

    वि-श्‍वास का-यम रा-खू.

    या-हा-च्या प्रे-मळ छा-येत,

    रा-हून शे-वट-प-र्यं-त धीर ध-रू.

  3. ३. ना हिं-मत ह-रू,

    ना भी-ती-ने मा-घार घे-ऊ.

    दिन य-हो-वा-चा,

    ये-ई-तो-वर से-वेत झ-टू.

    ना दिन तो दूर आ-ता,

    त्या-ची वा-ट पा-हू.

    (कोरस)

    ना धीर सो-डू क-धी-ही,

    वि-श्‍वास का-यम रा-खू.

    या-हा-च्या प्रे-मळ छा-येत,

    रा-हून शे-वट-प-र्यं-त धीर ध-रू.