व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १११

आपल्या आनंदाची कारणं!

आपल्या आनंदाची कारणं!

(मत्तय ५:१२)

  1. १. आ-नं-दा-ची का-र-णे ला-खो,

    दि-ली ती दे-वा-ने आ-म्हा.

    अ-सं-ख्य ब-हि-णी नि भा-ऊ,

    सा-रे प्रि-य य-हो-वा-ला.

    म-ना-त-ल्या स-त्या-च्या रो-पा,

    दे पा-णी दे-वा-चे व-चन.

    वा-चू रो-ज म-ना-पा-सु-नी,

    ये-ई मग वि-श्‍वा-सा-चे फळ.

    आ-ली ज-री ला-खो तु-फा-ने,

    ना मा-नू आ-म्ही क-धी हार,

    दे-तो धी-र या-हा आ-म्हा-ला,

    क-रू ती आ-नं-दा-ने पार!

    (कोरस)

    य-हो-वा तू देव आ-म-चा,

    आ-हे हा आ-नं-द ख-रा!

    दि-ले तू अ-पार, आ-म्हा आ-शी-र्वाद,

    आ-हे-स कृ-पा-ळू, भ-ला!

  2. २. पा-हु-नी या-हा-च्या सृ-ष्टी-ला,

    प्र-स-न्‍न म-ना-ला वा-टे.

    सौं-द-र्य सा-ग-रा-चे न्या-रे,

    नि रं-ग-ही आ-का-शा-चे!

    स्व-र्गी सु-रू रा-ज्य दे-वा-चे,

    झा-ला ये-शू रा-जा प-हा!

    क-रे-ल तो अं-त दुः-खां-चा,

    सां-गू ह-र्षा-ने स-र्वां-ना.

    न-वी धर-ती, न-वे आ-का-श,

    आ-हे आ-स ज्यां-ची जि-वा!

    आ-ण-ती-ल सु-खा-चा का-ळ,

    आ-हे म-नी भ-र-व-सा!

    (कोरस)

    य-हो-वा तू देव आ-म-चा,

    आ-हे हा आ-नं-द ख-रा!

    दि-ले तू अ-पार, आ-म्हा आ-शी-र्वाद,

    आ-हे-स कृ-पा-ळू, भ-ला!

(अनु. १६:१५; यश. १२:६; योहा. १५:११ ही वचनंसुद्धा पाहा.)