भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० एज्राचं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० पुस्तकाची रूपरेषा १ मंदिर पुन्हा बांधण्याबद्दल कोरेश राजाची आज्ञा (१-४) बाबेलमधून बंदिवान परत येण्याची तयारी (५-११) २ परत आलेल्या बंदिवानांची यादी (१-६७) मंदिरातले सेवक (४३-५४) शलमोनच्या सेवकांची मुलं (५५-५७) मंदिरासाठी स्वेच्छेने दिली जाणारी अर्पणं (६८-७०) ३ वेदी पुन्हा बांधून बलिदानं दिली जातात (१-६) मंदिराची पुनर्बांधणी सुरू होते (७-९) मंदिराचा पाया घातला जातो (१०-१३) ४ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध (१-६) शत्रू अर्तहशश्त राजाकडे तक्रार करतात (७-१६) अर्तहशश्त राजाचं उत्तर (१७-२२) मंदिराचं काम ठप्प होतं (२३, २४) ५ यहुदी लोक मंदिराचं काम पुन्हा सुरू करतात (१-५) दारयावेश राजाला ततनइ याचं पत्र (६-१७) ६ दारयावेश राजा शोध घेतो आणि फर्मान काढतो (१-१२) मंदिराचं बांधकाम पूर्ण आणि त्याचं उद्घाटन (१३-१८) वल्हांडणाचा सण साजरा केला जातो (१९-२२) ७ एज्रा यरुशलेमला येतो (१-१०) अर्तहशश्त राजाचं एज्राला पत्र (११-२६) एज्रा यहोवाची स्तुती करतो (२७, २८) ८ एज्रासोबत परत येणाऱ्यांच्या नावांची यादी (१-१४) प्रवासासाठी तयारी (१५-३०) बाबेलवरून यरुशलेमपर्यंत प्रवास (३१-३६) ९ इस्राएली लोकांचे इतर राष्ट्रांशी लग्नाचे संबंध (१-४) एज्रा प्रार्थनेत पापांची कबुली देतो (५-१५) १० विदेशी बायकांना परत पाठवण्याबद्दलचा करार (१-१४) विदेशी बायकांना परत पाठवण्यात येतं (१५-४४) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर एज्रा पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर एज्रा पुस्तकाची रूपरेषा मराठी एज्रा पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt एज्रा पृ. ९३४