शनिवार
“त्याच्याकडून मिळणाऱ्या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश दररोज घोषित करा”—स्तोत्र ९६:२
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ५४ आणि प्रार्थना
-
९:४० “मला . . . देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे” (लूक ४:४३)
-
९:५० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड १
जगाचा खरा प्रकाश—भाग २ (मत्तय २:१-२३; लूक २:१-३८, ४१-५२; योहान १:९)
-
१०:२५ गीत क्र. ६७ आणि घोषणा
-
१०:३५ परिचर्चा: मसीहाबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या!
-
• त्याच्याआधी एक दूत आला (मलाखी ३:१; ४:५; मत्तय ११:१०-१४)
-
• त्याचा जन्म कुमारीच्या पोटी झाला (यशया ७:१४; मत्तय १:१८, २२, २३)
-
• लहान असताना त्याला वाचवलं गेलं (होशेय ११:१; मत्तय २:१३-१५)
-
• त्याला नासरेथकर म्हणून ओळखलं गेलं (यशया ११:१, २; मत्तय २:२३)
-
• तो ठरवलेल्या वेळी आला (दानीएल ९:२५; लूक ३:१, २, २१, २२)
-
-
११:४० बाप्तिस्मा: “आनंदाच्या संदेशानुसार” वागत राहा (२ करिंथकर ९:१३; १ तीमथ्य ४:१२-१६; इब्री लोकांना १३:१७)
-
१२:१० गीत क्र. २२ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ८३
-
१:५० परिचर्चा: आनंदाच्या संदेशाचा वापर करून खोट्या बातम्यांपासून दूर राहा
-
• बदनामी (यशया ५२:७)
-
• दोष देणारा विवेक (१ योहान १:७, ९)
-
• सध्याच्या घटना (मत्तय २४:१४)
-
• निराशा (मत्तय ११:२८-३०)
-
-
२:३५ परिचर्चा: आनंदाचा संदेश सांगायला उत्सुक राहा
-
• हे फक्त प्रेषितांचं काम नाही (रोमकर १:१५; १ थेस्सलनीकाकर १:८)
-
• हा आपल्या उपासनेचा भाग आहे (रोमकर १:९)
-
• योग्य साधनं घेऊन तयार राहा (इफिसकर ६:१५)
-
-
३:१५ व्हिडिओ: “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात फलदायी होत आहे आणि वाढत आहे”—तो कसा? (कलस्सैकर १:६)
-
३:४० गीत क्र. ३७ आणि घोषणा
-
३:५० परिचर्चा: आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत राहा
-
• जिथे असाल तिथे (२ तीमथ्य ४:५)
-
• देव सांगेल तिथे (प्रेषितांची कार्यं १६:६-१०)
-
-
४:१५ “आनंदाच्या संदेशासाठी” तुम्ही कायकाय कराल? (१ करिंथकर ९:२३; यशया ६:८)
-
४:५० गीत क्र. २१ आणि शेवटची प्रार्थना