प्रामाणिकपणा
अनु २५:१३-१६; २कर ८:२१; इफि ४:२५; इब्री १३:१८
हेसुद्धा पाहा: ईयो ६:२५; नीत ३:३२; ६:१६-१९; २कर ६:३, ४, ७, ८
उपयोगी बायबल अहवाल:
स्तो १५:१-५—आपले जवळचे मित्र कोण बनू शकतं हे सांगताना, यहोवाने म्हटलं की त्यांच्यात प्रामाणिकपणा असणंही महत्त्वाचंय
प्रेका ५:१-१०—अप्रामाणिकपणे वागल्यामुळे हनन्या आणि सप्पीरा यांना शिक्षा मिळाली