अनादर
आपण खासकरून कोणत्या गोष्टींच्या बाबतीत अनादराने वागू नये?
हेसुद्धा पाहा: स्तो ७४:१०, १८; यहू ८, १०
उपयोगी बायबल अहवाल:
१शमु २:१२-१७, २२-२५, २७-३०—महायाजक एलीच्या मुलांना यहोवाच्या उपासनेबद्दल जराही आदर नव्हता, आणि एलीनेही त्यांची चूक सुधारली नाही. असं करून त्याने यहोवाचा अनादर केला
२रा १:९-१५—यहोवाने त्याच्या संदेष्ट्याचा अनादर करणाऱ्या सैनिकांना मारून टाकलं, पण जे नम्र होते त्यांच्यावर दया केली