व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी


आतापर्यंत शिकलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का?

आतापर्यंत शिकलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का?

तुम्हाला बायबलबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे का?

कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या  पुस्तकात तुम्हाला जे शिकायला मिळेल, त्याची ही फक्‍त एक झलक होती.

या पुस्तकासाठी किंवा अभ्यासासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. तुमच्या सोयीच्या वेळी आणि ठिकाणी तुमच्यासोबत बायबल अभ्यास करायला आम्हाला आनंद होईल.

या अभ्यासात तुम्हाला बऱ्‍याच विषयांबद्दल शिकायला मिळेल. जसं की:

  • जीवनाचा उद्देश काय आहे?

  • खरी शांती कशी मिळवायची?

  • आनंदी कुटुंबाचं गुपित काय?

  • बायबल भविष्याबद्दल काय सांगतं?

हे पुस्तक मिळवण्यासाठी आणि अभ्यास चालू ठेवण्यासाठी कोणत्याही यहोवाच्या साक्षीदाराशी संपर्क करा किंवा jw.org वर बायबल अभ्यासासाठी विनंतीचा फॉर्म भरा.