टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१५ | चिंता! चिंता! चिंता!—कशी मात कराल यांच्यावर?
आज लाखो लोकांना नैसर्गिक आपत्तींचा व संकटांचा सामना करावा लागतो. तरीपण, काही जण असे आहेत जे जास्त चिंतित न होता यांचा सामना करतात. ते कसे?
मुख्य विषय
सर्वत्रच चिंता!
सतत मध्यम प्रमाणात चिंता केल्यानंसुद्धा अकाली मृत्यूचा धोका संभवू शकतो, असं अभ्यासांत दिसून आलं आहे. कसा कराल चिंतांचा सामना?
मुख्य विषय
पैशांची चिंता
दररोज लागणाऱ्या वसतुंची किंमत आकाशाला भिडली होती तेव्हाही एक मनुष्य आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकला.
मुख्य विषय
कुटुंबाच्या चिंता
एका स्त्रीची कहाणी वाचा जिच्या नवऱ्यानं तिचा विश्वासघात केला, त्यांचा घटस्फोट झाला पण तिला देवावर विश्वास ठेवण्याचा काय अर्थ होतो ते समजलं.
मुख्य विषय
जीव धोक्यात असल्यामुळं वाटणारी चिंता
युद्धं, गुन्हेगारी, प्रदूषण, हवामानात बदल आणि रोगराई यांसारख्या परिस्थितीत जगताना आपण चिंतांवर मात कशी करू शकतो?
आपण देवाला खुष करू शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ईयोब, लोट व दावीद यांच्या जीवनात डोकावून पाहिल्यावर मिळेल. या सर्वांच्या हातून गंभीर चुका झाल्या होत्या.
तुम्हाला माहीत होतं का?
बायबल लिहिले त्या काळातील लोकही पाटा वरवंट्याचा उपयोग करायचे! “उराशी” असण्याचा काय अर्थ होतो?
तुम्ही देवावर रागावला आहात का?
‘माझ्यावरच देवानं हे संकट का येऊ दिलं?’ असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला होता का?
बायबल प्रश्नांची उत्तरं
जीवनात इतकंच आहे का? का बनवलं देवानं मानवांना?