टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१५
या अंकातील अभ्यास लेखांवर १ ते २८ जून २०१५ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.
वडिलांनो, प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढत आहात का?
इतरांना प्रशिक्षण देण्यात यशस्वी ठरलेल्या वडिलांकडून सात सल्ले.
वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!
प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत, वडील येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात, आणि शिकणारे बांधव अलीशाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात.
जीवन कथा
अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद
मलावीत, साक्षीदार असल्यामुळे छळ करण्यात आलेल्या ट्रॉफिम नसोम्बा यांची जीवन कथा. त्यांची जीवन कथा तुम्हाला यहोवाला विश्वासू राहण्याची नक्कीच प्रेरणा देईल.
यहोवा देवासोबत तुमचं खरंच जवळचं नातं आहे का?
संवाद साधल्यामुळे कोणताही नातेसंबंध मजबूत होतो. यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधात तुम्ही हीच गोष्ट कशी लागू करू शकता?
नेहमी यहोवावर भरवसा ठेवा!
यहोवा देवासोबत नातेसंबंध जोडण्याच्या मार्गातील एका मोठ्या अडथळ्यावर तुम्ही यशस्वीपणे मात करू शकता.
बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद
ज्यामुळे इतकं जास्त दुःख होतं, ते सर्वांच्या भल्यासाठीच आहे असं का म्हणता येईल?
तोडून टाकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटेल का?
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भविष्यासाठी एक आशा देईल.