टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१३
यहोवावर प्रेम करणाऱ्यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”
यहोवाच्या नियमांवर प्रेम करणाऱ्यांना कोणत्या अर्थाने अडखळण्याचे कारण नाही? जीवनाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल ते जाणून घ्या.
यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?
संदेष्टा यिर्मयाचे शब्द तुम्हाला एक सुदृढ लाक्षणिक हृदय मिळवण्यास व टिकवून ठेवण्यास साहाय्य करू शकतात.
देवाची ओळख घडल्यानंतर आता पुढे काय?
यहोवावरील तुमचा विश्वास कितपत दृढ आहे आणि त्याच्याप्रती तुम्ही कितपत समर्पित आहात याची वेळोवेळी तपासणी करणे का गरजेचे आहे हे जाणून घ्या.
सांत्वन मिळवा—सांत्वन द्या
आपल्यापैकी प्रत्येकाने आजारपणाचा सामना केला आहे, काहींनी तर गंभीर आजारपणाचा. अशी कठीण परिस्थिती आल्यास आपण तिचा सामना कसा करू शकतो?
यहोवा आपले निवासस्थान
आपण एका दुष्ट जगात राहत असलो, तरी यहोवा त्याच्या लोकांचे संरक्षण करेल असा भरवसा का बाळगू शकतो?
यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
यहोवाच्या नावाचा वापर करण्याच्या तुमच्या सुहक्काकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? देवाचे नाव माहीत असल्याचा आणि त्याच्या नावाने चालण्याचा काय अर्थ होतो?
हे विधान जोसिफसनेच केले होते का?
फ्लॅव्हियस जोसिफस नावाच्या यहुदी इतिहासकाराने टेस्टिमोनियम फ्लॅव्हियानम हा उतारा लिहिला होता का?
कधीही आशा सोडू नका!
एखादी व्यक्ती सत्यात येईल याविषयी कधीही आशा सोडू नका. सत्यात आलेल्या अशा काही व्यक्तींविषयी आणि त्यांनी असे का केले याविषयी वाचा.