व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्मरण करण्याजोगी एक घटना!

स्मरण करण्याजोगी एक घटना!

स्मरण करण्याजोगी एक घटना!

सोमवार, एप्रिल २

सा.यु. ३३ सालची ती निसान १४ तारीख होती. येशूने आपल्या प्रेषितांना, द्राक्षारसाचा एक प्याला आणि बेखमीर भाकरीचा एक तुकडा दिला. हे दिल्यानंतर त्याने त्यांना काय सूचना दिली? तो म्हणाला: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

यास्तव, ज्या रात्री येशूने त्याच्या स्मरणार्थ हा विधी साजरा करण्याविषयी सूचना दिल्या होत्या त्या सूचनांनुसार, वर्षातून एकदा संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार त्याच्या मृत्यूचा हा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. या वर्षी निसान १४, सोमवार, एप्रिल २ रोजी सूर्यास्तानंतर सुरू होतो. त्या संध्याकाळी आपणही आमच्याबरोबर हा स्मारक विधी साजरा करावा म्हणून आम्ही आपल्याला हार्दिक निमंत्रण देतो. विधी साजरा करण्याची निश्‍चित वेळ आणि ठिकाण याबद्दलच्या माहितीकरता कृपया स्थानीय यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधावा. (w०७ ३/१)