टेहळणी बुरूज क्र. ४ २०१६ | तुम्हाला सांत्वन कुठून मिळू शकतं?

आपल्या सर्वांनाच देवाकडून मिळणाऱ्या सांत्वनाची गरज असते, खासकरून संकटाच्या काळात. आपण जेव्हा समस्यांचा आणि संकटांचा सामना करत असतो तेव्हा देव आपल्याला कसं सांत्वन देतो त्याबद्दल या लेख मालिकेत चर्चा केली आहे.

मुख्य विषय

आपल्या सर्वांनाच सांत्वनाची गरज असते

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो, कामावर, विवाहात किंवा आरोग्याबद्दल समस्या निर्माण होतात तेव्हा आपल्याला सांत्वन कुठून मिळू शकतं?

मुख्य विषय

देव आपलं सांत्वन कसं करतो?

संकटांचा सामना करत असणाऱ्यांची मदत करण्याचे चार मार्ग.

मुख्य विषय

समस्यांचा सामना करत असताना मिळणारं सांत्वन

सर्वात जास्त गरज असताना लोकांना मदत कशी मिळाली.

IMITATE THEIR FAITH

“हे युद्ध परमेश्वराचे आहे”

दावीद गल्याथाला कसा हरवू शकला? आपण दाविदाकडून काय शिकू शकतो?

दावीद विरुद्ध गल्याथ—हे खरोखर घडलं होतं का?

काही टीकाकार या अहवालाच्या खरेपणावर संशय घेतात. त्यांचे विचार योग्य आहेत का?

बायबलने बदललं जीवन!

यशस्वी होण्याआधी मी बऱ्याचदा हरलो

एका व्यक्तीने पोर्नोग्राफीच्या व्यसनावर कशी मात केली आणि मनःशांती कशी मिळवली ते पाहा

देवाचे राज्य काय आहे?

उत्तर पाहून तुम्हाला आश्चर्य होईल.