टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०२३

या अंकात ८ जानेवारी–४ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ४६

यहोवाने नंदनवनाच्या अभिवचनाची खातरी कशी दिली आहे?

८-१४ जानेवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख

अभ्यास लेख ४७

एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?

१५-२१ जानेवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४८

अचानक आलेल्या परिस्थितींमध्येही तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकता

२२-२८ जानेवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४९

यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल का?

२९ जानेवारी-४ फेब्रुवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

हुल्दाने आपलं ध्येय गाठलं

हुल्दाला आपल्या सेवेत आणि ख्रिस्ती सभांमध्ये मदत व्हावी म्हणून टॅब कसा विकत घेता आला?