सावध राहा! क्र. ३ २०१७ | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?
हे जग नियंत्रणाबाहेर चाललं आहे, असं आपल्याला का वाटतं?
बायबल म्हणतं: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.
अनेक जणांना चांगल्या भविष्याबद्दल भरवसा का आहे, हे सावध राहा! च्या या अंकात समजवण्यात आलं आहे.
मुख्य विषय
हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?
गेल्या ६० वर्षांत कधीही ‘डूम्सडे क्लॉक’ या प्रतीकात्मक घड्याळाचे काटे मध्यरात्रीला अडीच मिनिटे कमी या वेळेवर निश्चित करण्यात आले नव्हते! मग जागतिक विनाश लवकरच येणार आहे का?
मुख्य विषय
उत्तरांचा शोध
बातम्या ऐकून अनेकांना वाटतं की मानवांच्या समस्येवर काहीच उपाय नाही. तर मग जगाची परिस्थिती नेमकी किती खराब झाली आहे?
मुख्य विषय
बायबल काय म्हणतं?
आजच्या भयानक परिस्थितीबद्दल बायबलमध्ये अनेक शतकांआधी भाकीत करण्यात आलं होतं.
कुटुंबासाठी मोलाचा सल्ला
मुलांना नम्र बनायला शिकवणं
तुमच्या मुलांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना नम्र राहायला शिकवा.
LANDS AND PEOPLES
न्यूझीलंडला भेट
न्यूझीलंड हा दुर्गम देश असला, तरीही दरवर्षी तिथे जवळजवळ ३० लाख पर्यटक येतात. याचं कारण काय आहे?
PORTRAITS FROM THE PAST
अल्हॅझेन
तुम्ही जरी त्यांना नावाने ओळखत नसाल, तरी त्यांच्या कामगिरीमुळे तुम्हाला फायदा होत आहे.
बायबल काय म्हणतं?
देवाचं नाव
सर्वसमर्थ देवाला संबोधण्यासाठी लोक अनेक पदव्यांचा वापर करतात. पण त्याला एक वैयक्तिक नाव आहे.
२०१७ सावध राहा! ची विषय सूची
२०१७ साली प्रकाशित झालेल्या लेखांची विषयानुसार मांडणी केलेली सूची.
इतर ऑनलाईन फीचर्स
नेहमी खरं बोला
तुम्ही नेहमी खरं का बोललं पाहिजे?