व्हिडिओ पाहण्यासाठी

दु:खद घटना घडते तेव्हा

दुःख आणि समस्या

बायबल दुःखाबद्दल काय म्हणतं?

देवाला आपल्या दुःखाबद्दल आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांबद्दल काय वाटतं?

दुःख—देवाकडून शिक्षा आहे का?

देव लोकांना त्यांच्या पापांसाठी आजारांचा किंवा दुर्घटनांचा उपयोग करून त्यांना शिक्षा करतो का?

एका सुंदर भविष्याची झलक

माणसांना नवीन जगातल्या नंदनवनात चांगलं जीवन जगता यावं यासाठी येशूने कायकाय केलंय ते पाहा.

देवाने दुःख का राहू दिलं?

या जगात एवढा द्वेष व त्रास का आहे असा प्रश्‍न अनेक जण विचारतात. बायबल याचं समाधानकारक व सांत्वनदायक उत्तर देतं.

लवकरच सर्व दुःखांना पूर्णविराम!

देवाने दुःखाची सर्व कारणे नाहीशी करण्याचे अभिवचन दिले आहे. तो हे केव्हा व कसे करेल?

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा

तुमच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या दुःखातून सावरण्यासाठी काही व्यावहारिक गोष्टी तुम्हाला मदत करतील.

दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

अनेकांना आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावल्याच्या दुःखातून सावरण्यासाठी काही मूलभूत गोष्टी केल्यामुळे मदत झाली आहे.

आपण प्रिय व्यक्‍तीला कायमचं गमावतो तेव्हा जीवन जगण्याला काही अर्थ आहे का?

प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूचं दुःख सहन करता यावं यासाठी पाच व्यावहारिक सल्ल्यांवर विचार करा.

शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत

बायबलमध्ये शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत दिली आहे.

विपत्ती

नैसर्गिक विपत्तीमुळे जीवन नकोसं वाटतं का?

विपत्तीमुळे झालेल्या परिणामांतून सावरायला बायबलमधलं व्यावहारिक मार्गदर्शन तुम्हाला मदत करू शकतं.