व्हिडिओ पाहण्यासाठी

बहीण वॅसिलिना पेनस्काया

१८ ऑक्टोबर २०२४
रशिया

“यहोवा मला नक्की प्रतिफळ देईल”

“यहोवा मला नक्की प्रतिफळ देईल”

क्रासनोडार क्षेत्राच्या विसेलकोवस्की जिल्हा कोर्ट, बहीण वॅसिलिना पेनस्काया यांच्या संदर्भात असलेल्या खटल्याचा लवकरच निकाल देईल. या बहिणीवर काय कारवाई केली जावी याबद्दल विरोधी पक्षाच्या वकीलाने कोर्टाला अजून सांगितलेलं नाही.

थोडक्यात माहिती

छळाचा सामना करणाऱ्‍या प्रत्येक सेवकाकडे यहोवाचं लक्ष असतं आणि तो त्यांना ‘त्यांच्या कामाचं प्रतिफळ द्यायचं’ वचन देतो, हे जाणून आपल्याला खरंच खूप सांत्वन मिळतं.—यिर्मया ३१:१६.

घटनाक्रम

  1. १३ फेब्रुवारी २०२२

    घराची झडती घेतली

  2. २३ मे २०२३

    फौजदारी खटला सुरू झाला. बायबलवर चर्चा केल्याचा आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या शांतिपूर्ण सभांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. त्यांची सर्व बॅंक खाती ब्लॉक करण्यात आली

  3. १८ जुलै २०२३

    प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली

  4. ३१ जानेवारी २०२४

    फौजदारी खटला सुरू झाला