JW.ORG वर काय नवीन आहे?
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
अभ्यासासाठी विषय—दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा
यिर्मया आणि एबद-मलेखने दाखवलेल्या धैर्यातून आपण काय शिकू शकतो?
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
एक साधाच, पण जबरदस्त प्रश्न
मेरीसारखं आपणही एक साधासा प्रश्न विचारून बरेच बायबल अभ्यास सुरू करू शकतो.
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
कसे बनाल खरे मित्र?
बायबल सांगतं की खरे मित्र आपल्याला मदत करू शकतात. ते दुःखाच्या प्रसंगी भावासारखे असतात.
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
जगातल्या लोकांसारखं स्वार्थीपणे वागू नका
जगातल्या बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना इतरांकडून खास वागणूक मिळाली पाहिजे, मानसन्मान मिळाला पाहिजे. आणि तो आपला हक्कच आहे असं त्यांना वाटतं. असे विचार टाळायला कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील ते पाहा.
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
“मी कधीच एकटा नव्हतो”
कठीण परिस्थितीचा सामना करत असताना अँजिलीटो यांना यहोवा नेहमी आपल्यासोबत आहे असं का वाटलं ते पाहा.
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
फेब्रुवारी २०२५
या अंकात १४ एप्रिल – ४ मे, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
बातम्या
“यहोवा मला नक्की प्रतिफळ देईल”
जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका
मार्च–एप्रिल २०२५
बातम्या
२०२४ नियमन मंडळाकडून रिर्पोट #७
या रिर्पोटमध्ये आपण पाहू या, की जगभरातले आपले भाऊबहीण कसे आहेत. तसंच, आपण नियमन मंडळाचे नवीन सदस्य भाऊ जोडि जेडली आणि जेकब रम्फ यांची प्रोत्साहन देणारी मुलाखतसुद्धा पाहू या.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं
प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?
पाळीव प्राणी किंवा कुत्रा स्वर्गात जाऊ शकतो असं बायबलमध्ये कुठेच सांगण्यात आलेलं नाही.
तुमच्या दानाचा वापर
समृद्धीतून भागवलेली गरज
कमी साधनं असलेल्या देशांमध्ये आपल्या कामांना हातभार कसा लावला जातो?
तुमच्या दानाचा वापर
सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक तयार करणं
नवे जग भाषांतराचं भाषांतर करायला, ते छापायला आणि त्याची बाईंडिंग करायला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात.
तुमच्या दानाचा वापर
मूळ रहिवाशांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण
जेव्हा विरोधकांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्कावर घाला घालायचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या भावांनी मदतीसाठी लगेच पावलं उचलली.
आणखी विषय
अचानक आजारी पडल्यावर काय करायचं?
अचानक आजारी पडल्यावर बायबलच्या कोणत्या व्यावहारिक सल्ल्यांमुळे तुम्हाला मदत होऊ शकते?