व्हिडिओ पाहण्यासाठी

अलीकडे होम पेजवर प्रकाशित झालेले

 

एकटेपणा झपाट्याने पसरतोय

यावर कशी कराल मात?

 

आज लोक आदर का करत नाहीत?

स्वतःचा, इतरांचा आणि जीवनाचा आदर करायला कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते, ते पाहा.

 

आपल्याला देवाची गरज का आहे

देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध राखल्याने आनंदी व अर्थपूर्ण जीवन कसे शक्य आहे ते जाणून घ्या.

येशूसारखं होण्याचा प्रयत्न करा

येशूने वारंवार आठ गुण त्याच्या जीवनात दाखवले.

देव आपल्याला आनंदी राहायला कसं शिकवतो?

मोफत केल्या जाणाऱ्‍या बायबल अभ्यासाच्या चर्चेतून तुम्हाला यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.

 

खरा आनंद शोधा!

बायबलमधला मोलाचा सल्ला तुम्हाला कशी मदत करेल हे सावध राहा!  च्या या अंकात सांगितलंय.

 

कधीही न संपणारे आशीर्वाद एका प्रेमळ देवाकडून

ते आशीर्वाद कोणते आहेत, आपल्याला ते मिळतील यावर आपण भरवसा का ठेवू शकतो आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?

देव आपल्या प्रार्थना खरंच ऐकत असेल का?

देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असं कधी तुम्हाला वाटलं का? अनेकांना असं वाटतं.

विज्ञान आणि बायबल

बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होतं.

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

पती-पत्नीला आणि कुटुंबातल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण बायबलमधले सल्ले पाळल्यामुळे कुटुंबातली नाती आणखी घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी मदत मिळते.

शांती आणि आनंद

बऱ्‍याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे.

देवावर विश्‍वास

विश्‍वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते.